सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
उदाहरणे : दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
समानार्थी : घालणे, मिसळवणे
एक वस्तु में दूसरी वस्तु या वस्तुएँ डालकर सबको इस प्रकार एक करना कि वे आसानी से एक-दूसरे से अलग न हो सकें।
Add as an additional element or part.
अर्थ : एखादी गोष्ट दुसर्या एखाद्या गोष्टीत मिसळून एक होणे.
उदाहरणे : ह्यात अनेक प्रकारची धान्ये मिसळलेली आहेत.
एक वस्तु में दूसरी वस्तुओं का मिलकर एक होना।
Mix together different elements.
स्थापित करा
मिसळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mislane samanarthi shabd in Marathi.